E-Mail : it[dot]nagar[at]amc[dot]gov[dot]in,   amc_anr[at]rediffmail[dot]com
सुस्वागतम् !     सुस्वागतम् !!     सुस्वागतम् !!!               ISO 9001:2008 मानांकन प्राप्त महानगरपालिका                                                                                                                                                                                                            Welcome To Ahmednagar Municipal Corporation       AN ISO 9001:2008 ORGANISATION
For Best Result set Screen Resolution 1024 by 768 pixel
निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निकश्चत करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन (कामाचा प्रकार / नांव)कामाचे स्वरुप : सामान्य प्रशासन विभागामध्ये महानगरपालिकेकडे येणारे सर्व टपाल, शासकीय पत्रव्यवहार व त्यामध्ये दिलेले आदेश व सुचना याबाबत संबंधीत खात्याला कळविणे व त्याप्रमाणे कार्यवाही करुन घेणे. तसेच महापालिका महासभा, मा.स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समिती तसेच इतर सबकमिटया असल्यास त्यांच्या सभा नियमातील तरतुदीनुसार वेळोवेळी घेणे, त्याचे कार्यवृत्तांत लिहून संबंधीत खात्यांना कळविणे, ते अंमलबजावणीबाबत आढावा घेणे इत्यादी.
संबंधित तरतुद : अधिनियमातील तरतुदीनुसार.
अधिनियमाचे नांव : मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९.
नियम : उपविधी मंजुर केल्याप्रमाणे.
शासन निर्णय :
परिपत्रके :
कार्यालयीन आदेश :
अनु.क्र
कामाचे स्वरुप
कालावधी दिवस
कामासाठी जबाबदार अधिकारी
अभिप्राय
मा.महासभा मिटींग घेणे
दरमहा ठरावीक तारखेला सक्तीने
महिन्यातून एकदा
नगरसचिव
 
मा.स्थायी समिती सभा
दर आठवडयातून एकदा
--//--
 
मा.महिला व बालकल्याण
समिती सभा
सभापतींच्या आदेशानुसार
--//--
 
खाते प्रमुख
उपायुक्त
आयुक्त
सर्व साधारण सभा
स्थायी समिती सभा



[कार्यालयीन प्रकरण सादर करण्यांची पध्दत]
Home page !!!